अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १० जून २०२१ I Breaking News 10th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १० जून २०२१
- सेन्सेक्समध्ये ३५८.८३ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२३००.४७ अंकावर. निफ्टीमध्ये १०२.४० अंकांची वाढ. निफ्टी १५७३७.७५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १५८०० अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने कोव्हीड बॉण्डसारख्या पर्यायांचा विचार केला पाहिजे – माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव
- पीएनबी हाऊसिंग फायनान्सच्या शेअरला सलग सहा सत्रात अप्पर सर्किट
- पीएनबी हाऊसिंग फायनान्सचा शेअर मागील १० सत्रात ११८ टक्क्यांनी वधारला
- देशातील म्युच्युअल फंड गंगाजळीत महिन्याभरात जवळपास ६० लाख कोटींची पडली भर
- मे २०२१ अखेरीस म्युच्युअल फंड कंपन्यांचे मालमत्ता व्यवस्थापन ३३.०५ लाख कोटी रुपये अशा विक्रमी टप्प्यावर पोहोचले
- म्युच्युअल फंड खात्यांची संख्या १० कोटींवर पोहोचली
- विमा योजनेच्या प्रथम वर्ष हप्त्यांमध्ये मे मध्ये ५.६ टक्क्य़ांची वार्षिक घट
- भारत फोर्जला चौथ्या तिमाहीत २१२/- करोड रुपयांचा नफा
- पंजाब नॅशनल बँकेला चौथ्या तिमाहीत ५८६/- करोड रुपयांचा नफा
- इंडिगोला जानेवारी ते मार्च तिमाहीत १,१४७/- करोड रुपयांचा तोटा
- शेअर्समध्ये वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवे I – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe