इंडिगोला रु.१६८२/- कोटींचा तोटा I Indigo losses of Rs. 1682/- Crore I

इंडिगोला रु.१६८२/- कोटींचा तोटा

इंडिगोला चौथ्या तिमाहीत रु.१६८२/- कोटींचा तोटा

इंटरग्लोब एव्हिएशन ची कंपनी इंडिगो ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला तोट्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. १६८१.८०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११४७.२०/- कोटी होती. एकूण उत्पन्न २९% ने वाढले असून हि रक्कम रु. ८२०७.५०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६३६१.८०/- कोटी होती. एकूण उत्पन्न ७३.५०% ने घटले असून रु.१७१.८०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६४८.३०/- कोटी होती. इंधन खर्च ६८.२% ने वाढला असून हि रक्कम रु. ३२२०.६०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९१४.५०/- कोटी होती.

Indigo June 2022
Indigo June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *