अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १६ ऑगस्ट २०२१ I Breaking News 13th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १६ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये १४५.२९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५५५८२.५८ अंकावर. निफ्टीमध्ये ३३.९५ अंकांची वाढ. निफ्टी १६५६३.०५ अंकांवर
  • सेन्सेक्स ५५६८०.७५ तर निफ्टी १६५८९.४० या विक्रमी पातळीवर
  • देवयानी इंटरनॅशनलच्या शेअरची दमदार नोंदणी
  • देवयानी इंटरनॅशनलचा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत ५६ टक्के अधिक दराने सूचीबद्ध
  • विंडलास बायोटेकचा शेअर ५ टक्के सवलतीमध्ये सूचीबद्ध
  • क्रस्ना डायग्नोस्टीकचा शेअर इश्यू प्राइसच्या ७ टक्के अधिक दराने सूचीबद्ध
  • एक्झारो टाइल्स लिमिटेडचा शेअर इश्यू प्राइसच्या जवळचं सूचीबद्ध
  • चालू आर्थिक वर्षात जवळपास १२ कंपन्यांनी भांडवली बाजारातून २७००० कोटींचे भांडवल उभारले
  • आभासी चलनाची एकूण बाजारपेठ १.९९ लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली
  • चालू वर्षात बिटकॉइनच्या किमतीत ५३ टक्के वाढ
  • वोडाफोन आयडिया कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत तब्बल ७३१९ कोटींचा प्रचंड तोटा
  • हिंदुस्थान पेट्रोलियमला पहिल्या तिमाहीत १,७९५/- करोड रुपयांचा नफा
  • सिप्ला कंपनीला पहिल्या तिमाहीत ७१५/- करोड रुपयांचा नफा
  • इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स कंपनीला पहिल्या तिमाहीत २८२/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 16 August 2021
Breaking News 16 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *