अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २७ जुलै २०२१ I Breaking News 27th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २७ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये २७३.५१ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२५७८.७६ अंकावर. निफ्टीमध्ये ७८.०० अंकांची घसरण. निफ्टी १५७४६.४५ अंकांवर
- बिटकॉइनसह प्रमुख आभासी चलनांच्या किमतीत पडझड
- बिटकॉइनचा भाव ३६७५३ डॉलरपर्यंत खाली
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना अकरा टक्के वेतनवाढ
- ऑगस्ट महिन्यात जवळपास ११ दिवस बँका बंद राहणार
- ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या आय पी ओला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७९ टक्के IPO खरेदी पूर्ण
- मंगळवार २७ जुलै पासून हुडको ऑफर फॉर सेल सुरु
- हुडकोच्या ऑफर फॉर सेलसाठी प्रती शेअर ४५ रुपये भाव निश्चित
- हुडकोद्वारे या योजनेत एकूण १६ कोटी १ लाख शेअर विक्री केले जाणार असून त्यातून ७२० कोटी उभारण्याचे लक्ष्य
- टाटा मोटर्सने निर्यातीसह एकूण १.१४ लाख वाहनांची विक्री नोंदवली असून त्यात ३५१ टक्के वाढ
- एच डी एफ सी बँकेला पहिल्या तिमाहीत ७,७३०/- करोड रुपयांचा नफा
- एच डी एफ सी लाईफला पहिल्या तिमाहीत ३०२/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R