नेस्टले इंडियाला रु. ५९४/- कोटी नफा I Nestle India profit of Rs. 594/- Crore I
नेस्टले इंडियाला रु. ५९४/- कोटी नफा
नेस्टले इंडियाला पहिल्या तिमाहीत महसुलात १०% ची वाढ
नेस्टले इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १.२५% ची घट झाली असून हि रक्कम रु. ५९४.७१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६०२.२५/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात १०.२४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३९८०.७०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३६१०.८२/- कोटी होती. देशांतर्गत विक्रीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले .निर्यातीत घट झाल्याचे कंपनीने सांगितले. इ कॉमर्स विभागात कामगिरीत वाढ झाली असून या विभागाची वाढ ७१% ने झाली आहे. देशांतर्गत विक्रीत या विभागाचे योगदान ६.३% आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo