किर्लोस्कर इंडस्ट्रीजला रु. ८४/- करोड नफा I Kirloskar Industries profit Rs. 84/- Crore I
किर्लोस्कर इंडस्ट्रीजला रु. ८४/- करोड नफा
किर्लोस्कर इंडस्ट्रीजला निव्वळ नफ्यात २८% ची घट
किर्लोस्कर इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. ८४.६४/- करोड चा एकत्रित निव्वळ नफा झाला असून त्यात मागील वर्षीचे तुलनेत २८.४८% ची घट झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११८.३५/- करोड होती. कंपनीला खर्चात वाढ झाली असून एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ९३५.७५/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५९१.६३/- करोड होती. एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ८२९.८३/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४७७.६२/- करोड होती. आयर्न कास्टिंग विभागातून महसूल रु. ९३३.६८/- करोड असून विंड पॉवर विभागातून महसूल रु. ७६/- लाख आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo