एच डी एफ सीचे एच डी एफ सी बँंकेत होणार विलीनीकरण I Hdfc & Hdfc Bank Merger I
एच डी एफ सीचे एच डी एफ सी बँंकेत होणार विलीनीकरण
एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेड या दोन्ही कंपन्या एचडीएफसी बँकेत विलीन करण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल
विलीनीकरणामुळे जागतिक आघाडीच्या अव्वल १०० कंपन्यांच्या पंक्तीत एच डी एफ सी बँंक येणार. एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील २५ समभागांमागे, एचडीएफसी बँकेचे ४२ समभाग मिळणार.
विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेचा कर्ज व्यवसाय ४२ टक्क्यांनी वाढवून १८ लाख कोटी रुपयांवर जाईल. स्टेट बँकेपाठोपाठ एचडीएफसी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनणार.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo