अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ४ जून २०२१ I Breaking News 4th June 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ४ जून २०२१
- सेन्सेक्समध्ये १३२.३८ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२१००.०५ अंकावर. निफ्टीमध्ये २०.१० अंकांची घसरण. निफ्टी १५६७०.२५ अंकांवर
- निफ्टीने गाठला १५७३३ अंकांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर
- रेपो दर ४ टक्के आहे. तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के
- चालू वर्षात विकास दर ९.५ टक्के – भारतीय रिझर्व्ह बँक
- हॉटेल उद्योगासाठी अतिरिक्त १५००० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला
- चालू वर्षात महागाई दर ५.१ टक्के राहील
- भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारात रोकड उपलब्धतेसाठी १७ जून रोजी ४०००० कोटींचे सरकारी कर्ज रोखे खरेदी करण्याचे जाहीर केले
- रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमधील तेजीने कंपनीचे बाजार भांडवल १४ लाख कोटींवर
- डीव्हीज लॅबला चौथ्या तिमाहीत ४८८/- करोड रुपयांचा नफा. २०/- रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर
- बँक ऑफ बडोदाला चौथ्या तिमाहीत १,०४७/- करोड रुपयांचा तोटा.
- कावेरी सीडला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ३११/- करोड रुपयांचा नफा.
- शेअर्समध्ये ५% वाढ कशी होते ? शेअर मार्केट भाग ८ I डॉ अमित बागवेI – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe