अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १८ मे २०२१ I Breaking News 18th May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १८ मे २०२१ I Breaking News 18th May 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार १८ मे २०२१
- सेन्सेक्स ५०,००० च्या पार तर निफ्टी १५,००० च्या पार
- सेन्सेक्समध्ये ६१२.६० अंकांची वाढ. सेन्सेक्स ५०१९३.३३ अंकावर. निफ्टी मध्ये १८४.९५ अंकांची वाढ. निफ्टी १५१०८.१० अंकांवर
- देशभरात घरांच्या विक्रीत जानेवारी ते मार्च २०२१ या काळात २१ टक्के वाढ
- बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि पुणे या शहरांतील घरविक्रीत वाढ
- घाऊक महागाई दर मे महिन्यामध्ये १३ टक्क्यांपर्यंत झेपावण्याची शक्यता
- म्युच्युअल फंड गंगाजळीने एप्रिलमध्ये ३२.४० लाख कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा केला पार
- ५.०४ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकयोग्य गंगाजळीसह एस बी आय म्युच्युअल फंड अव्वलस्थानी
- एप्रिलमध्ये लिक्विड फंडात ४१,५०० कोटी रुपये, ओव्हर नाइट फंडात १८,५०० कोटी रुपये आणि मनी मार्केट फंडात १,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक
- कॅनरा बँकेला चौथ्या तिमाहीत १,०११/- करोड रुपयांचा नफा
- टाटा मोटर्सला चौथ्या तिमाहीत ७,६०५/- करोड रुपयांचा तोटा
- प्रगतीच्या गप्पागोष्टी I – https://www.youtube.com/watch?v=6d3Atidh_BM
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R