अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २६ जुलै २०२१ I Breaking News 26th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार २६ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १२३.५३ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२८५२.२७ अंकावर. निफ्टीमध्ये ३१.६० अंकांची घसरण. निफ्टी १५८२४.४५ अंकांवर
- आय सी आय सी आय बँकेच्या शेअरने सोमवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला
- बिटकॉइन ४०,००० डॉलरच्या नजीक पोहोचला
- मागील २४ तासात बिटकॉइनमध्ये १.२ अब्ज कॉइन्सची उलाढाल
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार २०१५ मध्ये भारतीय लोकसंख्या उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता
- २०२७ मध्ये सेन्सेक्स १००००० अंकाचा टप्पा ओलांडेल – अहवाल
- २०५१ मध्ये सेन्सेक्स १५ लाखांवर जाईल – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
- २०५१ मध्ये देशातील जवळपास ५३ टक्के नागरिक शहरांमध्ये निवाऱ्याला असतील – अहवाल
- २०५१ मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ७५ वर्ष इतके वाढेल – अहवाल
- सरकारची आर्थिक स्थिती बेताची असली तरी चलनी नोटांची अतिरिक्त छपाई करणार नाही – अर्थमंत्री
- टाटा एलेक्सीला पहिल्या तिमाहीत ११३/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ४८/- रुपये डिव्हिडंड जाहीर
- एच डी एफ सी ए एम सीला पहिल्या तिमाहीत ३४५/- करोड रुपयांचा नफा
- लार्सन अँड टुब्रोला पहिल्या तिमाहीत १७८/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R