अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १६ जुलै २०२१ I Breaking News 16th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार १६ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये १८.७९ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५३१४०.०६ अंकावर. निफ्टीमध्ये ०.८० अंकांची घसरण. निफ्टी १५९२३.४० अंकांवर
- निफ्टी १५९६२.२५ तर सेन्सेक्स ५३२९०.८१ अंकाच्या उच्चांकी पातळीवर
- मास्टरकार्डवर कडक कारवाई करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड तयार करण्यास घातली बंदी
- येस बँक आरबीएल बँक आणि बजाज फिनसर्व यांना मास्टरकार्डवरील कारवाईचा सर्वाधिक फटका बसणार
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- झोमॅटोचा आय पी ओ ३८.२५ पटीने झाला सबस्क्राइब
- पेटीएमची पालक कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन’ने सेबीकडे आय पी ओचा प्रस्ताव केला सादर
- पेटीएमचा १६६०० कोटींचा आय पी ओ ठरणार देशातील सर्वात मोठा आय पी ओ
- पेटीएम शेअर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या निधीमध्ये ४३०० कोटी कंपनीच्या वृद्धीसाठी वापरण्यात येणार
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- राजे विक्रम सिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लक्ष्मीपुरी शाखेत ‘आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व इतर व्यवसाय कर्ज योजना समन्वय कक्ष’ स्थापन
- १६ आणि १७ जुलै रोजी स्टेट बँकेच्या इंटरनेट बँकिंग, योनो, योना लाईट आणि यूपीआय सेवा बंद राहतील.
- १६ आणि १७ जुलै रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांपर्यंत स्टेट बँकेच्या सेवा खंडीत राहणार
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास कार्यक्रम I https://bit.ly/अण्णासाहेबपाटीलआर्थिकमागासविकासकार्यक्रम
- जेट एअरवेजला जून तिमाहीत १५३/- करोड रुपयांचा तोटा
- एस व्ही पी ग्लोबलला चौथ्या तिमाहीत ३८/- करोड रुपयांचा नफा
- एस आर ई आय इन्फ्रा फायनान्सला मार्च तिमाहीत ३,५५५/- करोड रुपयांचा तोटा
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R
शेअर मार्केट I श्रीमंतीचा महामार्ग I