अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १५ जुलै २०२१ I Breaking News 15th July 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १५ जुलै २०२१
- सेन्सेक्समध्ये २५४.८० अंकांची वाढ. सेन्सेक्स ५३१५८.८५ अंकावर. निफ्टीमध्ये ७०.२४ अंकांची वाढ. निफ्टी १५९२४.२० अंकांवर
- सेन्सेक्स आणि निफ्टीने गाठली नवी विक्रमी पातळी
- निफ्टी १५९५२.३५ तर सेन्सेक्स ५३२६६.१२ अंकाच्या उच्चांकी पातळीवर
- केंद्रीय मंत्रिमंडळाने एल आय सी’च्या आ य पी ओ’ला दाखवला हिरवा कंदील
- देशातील सर्वात मोठ्या सरकारी आयुर्विमा कंपनीतून सरकारने हिस्साविक्री करण्याचा मार्ग खुला
- चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत एलआयसीचा आयपीओ यावा यासाठी सरकार आता प्रयत्नशील
- मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
- ‘जस्ट डायल’साठी रिलायन्सचा ८० ते ९० कोटींचा खरेदीचा प्रस्ताव
- ‘जस्ट डायल’कडे देशभरातील तब्बल ३ कोटी व्यावसायिकांचा डेटाबेस
- ‘जस्ट डायल’ कंपनीमध्ये ३५.३२ टक्के हिस्सा प्रवर्तकांचा आहे तर २८.६८ टक्के परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा
- झोमॅटोच्या आय पी ओ’ला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद. अवघ्या सव्वा तासात किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा पूर्ण सबस्क्राईब
- शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- इरकोन इंटरनॅशनलला मार्च तिमाहीत १७०/- करोड रुपयांचा नफा
- पार्श्वनाथ डेव्हलपरला मार्च तिमाहीत १०९/- करोड रुपयांचा तोटा
- इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनला चौथ्या तिमाहीत १४८२/- करोड रुपयांचा नफा
- कंपनीचा अभ्यास कसा करावा I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=9n2l002xl-M
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R