सुरांजलीचे श्री योगेश माटेगांवकर यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान I
सुरांजलीचे श्री योगेश माटेगांवकर यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
Mr. Yogesh Mategaonkar – 9819007117
ठाणे स्मॉल स्केल असोसिएशनचे मानद सचिव श्री सुनील कुलकर्णी व अर्थसंकेतच्या सौ रचना लचके बागवे यांच्या हस्ते सुरांजलीचे श्री योगेश माटेगांवकर यांचा अर्थसंकेत अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सुरांजली तर्फे विविध गाण्यांचे कार्यक्रम सादर केले जातात. तसेच म्युझिक थेरपीचे काम सुद्धा केले जाते. सुरांजली एफ एम रेडिओ गुगल प्ले स्टोर मध्ये उपलब्ध आहे.
अर्थसंकेत महाराष्ट्र ग्रोथ स्टोरी कॉनक्लेव्ह हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये होणार असून पुढील सहयोग आणि भविष्यातील वाढीच्या पुढाकारांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत भारताच्या अर्थव्यवस्थेतील पॉवरहाऊस बनण्याच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास साजरा करत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ८०८२३४९८२२
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- विचार ते अंमलबजावणी: डॉ. अमित बागवे घडवत आहेत महाराष्ट्र उद्योगजगतात क्रांती
- पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना मानद डॉक्टरेट
- महाराष्ट्राचे गेल्या ७५ वर्षांतील देशाच्या अर्थव्यवस्थेमधील योगदान
- सोन्याच्या दागिन्यांपेक्षा नाणी व बिस्किटे – अधिक चांगली गुंतवणूक
- श्री. हर्षल जोशी यांना ‘अंकशास्त्र व वास्तू’ या विषयात मानद डॉक्टरेट बहाल