वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
तारीख – मंगळवार १५ ऑक्टोबर २०२४
स्थळ – नॅशनल स्टॉक एक्सचेंज, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई
वेळ – दुपारी ४.०० ते रात्री ८.००
प्रवेश विनामूल्य
महिला ह्या नेहमीच आपल्या समाजाचा अविभाज्य घटक राहिल्या आहेत. विविध क्षेत्रातील महिला, ज्यांनी त्यांच्या कार्याने समाजावर खऱ्या अर्थाने प्रभाव निर्माण केला आहे अशा अद्भुत महिलांच्या यशोगाथा साजऱ्या करण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘वुमन ऑफ इम्पॅक्ट’. या कार्यक्रमामुळे समाजातील इतर महिलांना प्रोत्साहन आणि प्रेरणा नक्की मिळेल. कार्यक्रम सौ रचना लचके बागवे यांनी रचना आर्टस् अँड क्रिएशन्सतर्फे आयोजित केला आहे. रचना यांनी ३६५ दिवस ३६५ मुलाखती घेऊन विश्वविक्रम केला आहे.
प्रमुख पाहुणे
१. आदरणीय कु. आदिती तटकरे – महिला व बाल संगोपन विकास मंत्री महाराष्ट्र.
२. नीना लेखी – संस्थापक – संचालक – बॅगीट
सन्माननीय पाहुणे
श्री आशिषकुमार चौहान – एमडी आणि सीईओ – नॅशनल स्टॉक एक्सचेंज

पुरस्कार्थी
१. पद्मश्री सौ. भाग्याशी ठिपसे – इंटरनॅशनल चेस मास्टर
२. डॉ. वंदना फडके – संचालक फडके लॅबोरेटोरी
३. डॉ. अपूर्वा पालकर – कुलगुरू महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ
४. स्मिता जयकर – जेष्ठ कलाकार
५. हर्षदा सावंत – जेष्ठ संपादक – सी एन बी सी आवाज
६. वैदेही परशुरामी – कलाकार
७. इशा अगरवाल – लाईफस्टाईल इन्फ्लुएन्सर
८. मनीषा मराठे – संचालक सरोज स्वीट्स
९. डॉ. सोनाली सरनोबत – समाजसेविका
१०. सौ. सायली लाड – संचालक वोल्कसा
११. ऍड. सुजाता लोंढे तुपे – मॅट्रिमोनिअल ऍडव्होकेट
१२. सौ माया सावरकर – लँड्सकॅप डिझाईनर आणि अरबन डेव्हलोपर
१३. डॉ. ईंश्वरी देशमुख – मेडिकल इंडस्ट्री
- ‘खवणे कयाक्स’ ठरला ‘मोस्ट पॉप्युलर ब्रँड’
- ‘ईशा टूर्स’ ठरला ‘मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड’
- मराठी माणूस जोखीम घेऊन मोठा व्यवसाय करू शकतो – डॉ. अविनाश फडके
- राजगुरू टूर्सचा ‘बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड’ पुरस्काराने सन्मान
- उद्योग व्यवसायात येण्यासाठी मराठी माणसांची मानसिकता बदलणे गरजेचे