ट्रेंट लिमिटेडला महसुलात तीनपट वाढ I
ट्रेंट लिमिटेडला महसुलात तीनपट वाढ
टाटा ग्रुप ची रिटेल कंपनी ट्रेंट लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर पहिल्या तिमाहीत कंपनीला रु.११४.९३/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १३८.२९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता.
ऑपरेटिंग महसूल रु. १८०३.१५/- कोटी असून त्यात तीनपट वाढ झाली आहे. एप्रिल- जून २०२२ तिमाहीत कंपनीला रु.४९१.९९/- कोटींचा ऑपरेटिंग महसूल मिळाला होता.
या तिमाहीत एकूण खर्च रु. १७३४.२८/- कोटी असून कंपनीचे झुडीओ, हायपरमार्केट , सुपरमार्केट ची रिटेल स्टोअर आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo‘
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


