टिमकेन इंडिया लिमिटेड ला बाय कॉल I
टिमकेन इंडिया लिमिटेड ला बाय कॉल
ICICI डायरेक्ट ने टिमकेन इंडिया लिमिटेड ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ३५६०/- आहे. याकरिता अपेक्षित कालावधी १ वर्ष दिला आहे.
हि कंपनी १९९६ मध्ये स्थापन झाली असून मिड कॅप कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. २२,६५३.२५/- कोटी आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे.
प्रॉडक्ट व महसूल विभागात बेअरिंग्स, सर्विसेस, एक्स्पोर्ट इंसेन्टीव्ह यांचा समावेश आहे.
जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकूण उत्पन्न ५०.७९% ने वाढले असून हि रक्कम रु. ७०९.८०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४७०.७३/- कोटी होती. जून अखेर तिमाहीत कंपनीला रु.११८.१०/- चा निव्वळ नफा झाला होता.
टिमकेन इंडिया या कंपनीत प्रमोटर होल्डिंग ६७.८%, FII ३.६४% , DII १२.६१% आहे.
Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi