टेक महिंद्राला रु. १५०६/- कोटी नफा I Tech Mahindra profit of Rs. 1506/- Crore I
टेक महिंद्राला रु. १५०६/- कोटी नफा
टेक महिंद्राला चौथ्या तिमाहीत नफ्यात ३९% ची वाढ
आयटी कंपनी टेक महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ३९.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५०६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०८१/- कोटी होती. महसुलात २४.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १२,११६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९७३०/- कोटी होती. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व नवीन तंत्रज्ञान यामध्ये कंपनीने गुंतवणूक केली आहे. मागील ७ वर्षांच्या तुलनेत मोठे कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळाले आहेत. एकूण कर्मचारी संख्या १,५१,१७३ असून त्यात ४.२% वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo