टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स लिमिटेडला रु.३३१/- कोटींचा निव्वळ तोटा I
टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स लिमिटेडला रु.३३१/- कोटींचा निव्वळ तोटा
जून अखेर तिमाहीत खर्चात वाढ झाल्याने टाटा स्टील लॉन्ग प्रॉडकट्स लिमिटेड ला रु.३३१.०९/- कोटींचा निव्वळ तोटा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३३१.६०/- कोटींचा नफा झाला होता.
एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. २१५४.७८/- कोटी आहे. मागील वर्षी जून अखेर तिमाहीत हि रक्कम रु. १७२६.८२/- कोटी होती.
कंपनीला खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. २४८९.५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२८२.५९/- कोटी होती.
हि कंपनी स्पॉंज आयर्न चे प्रोडक्शन करीत असून टाटा स्टील ची उपकंपनी आहे.
टाटा स्टील लॉन्ग प्रॉडक्ट्स या कंपनीने मागील वर्षी ओडिसा मधील MTPA स्टील मिल चे मालकी हक्क मिळवले आहेत.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


