टाटा पॉवरला निव्वळ नफ्यात ८५% ची वाढ I
टाटा पॉवरला निव्वळ नफ्यात ८५% ची वाढ
टाटा पॉवर ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकूण निव्वळ नफ्यात ८५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ९३५.१८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०५.६६/- कोटी होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. १४,१८१.०७/- कोटी आहे.मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०,१८७.३३/- कोटी होती. सलग १२ व्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढला असून बिझनेस स्ट्रॅटेजी उत्तम असल्याचे कंपनीने सांगितले. जनरेशन, ट्रांसमिशन, डिस्ट्रिब्युशन रिन्यूएबल विभागात कंपनीने चांगली कामगिरी केली.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


