टाटा मेटॅलिक्सला निव्वळ नफ्यात घट I
टाटा मेटॅलिक्सला निव्वळ नफ्यात घट
टाटा मेटॅलिक्स लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ७४% ची घट झाली असून हि रक्कम रु. १४.२९/- कोटी आहे. खर्चात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.५४.८२/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्न वाढले असून हि रक्कम रु. ८८१.७७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६४७.९६/- कोटी होती. एकूण खर्च रु. ८६१.६४/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५६६.९५/- कोटी होती.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

