सुप्रीम इंडस्ट्रीजला बाय कॉल I

सुप्रीम इंडस्ट्रीजला बाय कॉल

ICICI डायरेक्ट ने सुप्रीम इंडस्ट्रीज ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. २३४०/- आहे. अपेक्षित किंमत गाठण्यास ३ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
हि कंपनी १९४२ मध्ये स्थापन झाली असून मिड कॅप कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. २६३७७.७६/- कोटी आहे. प्लास्टिक क्षेत्रात कार्यरत आहे.
प्रॉडक्ट व महसूल विभागात प्लास्टिक प्रॉडक्ट, पॉलिमर्स, एक्स्पोर्ट इंसेन्टीव्ह यांचा समावेश आहे.

जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. २२१०.५३/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले आहे. त्यात ६४.१८% ची वाढ झाली असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १३४६.४०/- कोटी होती.

Supreme
Supreme

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *