संघर्षातून यशाकडे I अतुल कदम I Arthsanket Business Success Stories in Marathi I Atul Kadam I

संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या अतुल कदम यांची कथा ऐकण्यासाठी व्हिडीओ नक्की बघा आणि Comment करा.

एका मित्राने मदत केल्याने बँक मधून शैक्षणिक कर्ज काढून इंजिनियरचा प्रवास सुरू केला. आयुष्यात मोठे काही तरी करायचे हे स्वप्न उराशी बाळगले होते. जवळच्या मित्रांना घरातून शिकवायला सुरुवात केली आणि जन्म झाला Supremo traders stock market training institute चा. १० बाय १० च्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास आज ५ शाखांचा झाला आहे.

Supremo Traders Contact

9209231346 – Mayur Deshmukh Sir

9922561919 – Sonia Maam

99228 44271 – Atul Kadam Sir

अर्थसंकेत हे मराठीतील पहिले व एकमेव ‘अर्थ व व्यवसाय’ विषयक वर्तमानपत्र आहे. मराठी माणसांमध्ये आर्थिक व उद्योजकीय साक्षरता निर्माण करण्याचे काम अर्थसंकेत गेली १० वर्षे करीत आहे.

Join this channel to get access to perks:

https://www.youtube.com/channel/UCBVVHqd5d1TkfiwPVv1fnvg/join

Struggle to Success Story of Atul Kadam
Struggle to Success Story of Atul Kadam

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3SHI9y3

शेअर ट्रेडींगची १८ प्रभावी सूत्रे – 18 Rules of Share Trading (Marathi Edition) Kindle Edition – https://amzn.to/3ul6ZvT

18 Effective Rules of Stock Trading Kindle Edition – Click on link to Read Free on Amazon Kindle or buy – https://amzn.to/3HXqUUw – English

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *