सिमेन्सला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ I

सिमेन्सला निव्वळ नफ्यात २३% ची वाढ

प्रती शेअर रु. १०/- चा लाभांश

सिमेन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु.३९२/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून महसुलात कंपनीला वाढ झाली आहे. हि कंपनी ऑकटोबर ते सप्टेंबर या आर्थिक वर्षात काम करते. सप्टेंबर अखेर तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ४२३७/- कोटी असून त्यात ११% ची वाढ झाली आहे. नवीन ऑर्डर्स मध्ये २५% ची वाढ झाली असून प्रती शेअर रु. १०/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.

Siemens
Siemens

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *