श्री सिमेंट ला निव्वळ नफ्यात घट I
श्री सिमेंट ला निव्वळ नफ्यात घट
एप्रिल – जून तिमाहीत श्री सिमेंट ला निव्वळ नफ्यात घट झाली असून महसुलात वाढ व मार्जिन वर परिणाम झाला आहे.
टॉप लाईन मध्ये २२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४४१५/- कोटी आहे. नफ्यात ५६% ची घट झाली असून हि रक्कम रु. २८०/- कोटी आहे.
एकूण उत्पन्न २२% ने घटले असून रु. ८०१/- कोटी आहे. एकूण उत्पन्न मार्जिन १८.१% आहे.
कंपनी ग्रीन फिल्ड मध्ये गुंतवणूक करणार असून कंपनी चा PE मल्टिपल ३१.५१ असून अल्ट्राटेक २५.८५ , दालमिया भारत २६.१६ आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo