पॉलिकॅब इंडियाला रु. २२२/- कोटी नफा

पॉलिकॅब इंडियाला रु. २२२/- कोटी नफा

पॉलिकॅब इंडियाला पहिल्या तिमाहीत नफ्यात तीन पट वाढ

वायर अँन्ड केबल मॅनुफॅक्चरर पॉलिकॅब इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात २०१.९१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२२.५४/- कोटी आहे. निव्वळ नफा रु. ७३.७१/- कोटी आहे.

या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल ४७.५% ने वाढला असून हि रक्कम रु. २७३६.६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८५५.२/- कोटी होती.

B २ B व B २ C विभागात कंपनीला २०२३ आर्थिक वर्षात चांगली सुरवात झाली आहे.

polycab July 2022
polycab July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *