पेटीएमला रु.७६१/- कोटींचा निव्वळ तोटा I Paytm made loss of Rs. 761/- Crore I
पेटीएमला रु.७६१/- कोटींचा निव्वळ तोटा
पेटीएम कंपनीला मार्च अखेर तिमाहीत निव्वळ तोट्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ७६१.४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४१.८/- कोटी होती. ऑपरेटिंग महसुलात ८८.९९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १५४०.९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८१५.३/- कोटी होती. पार्टनर्स मार्फत लोन वितरण व मर्चन्ट पेमेंट प्रोसेस मध्ये वाढ झाल्याने महसुलात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. लोन बुक मध्ये ३७४% ची वाढ झाली असून ६.५ मिलियन ग्राहक संख्या आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo