हिंदाल्को इंडस्ट्रीजला बाय कॉल I

हिंदाल्को इंडस्ट्रीजला बाय कॉल

प्रभुदास लीलाधर ने हिंदाल्को इंडस्ट्रीज ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. ५७०/- आहे.

हि कंपनी १९५८ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. १०५०५५.३२/- कोटी आहे. प्रोडक्त्त व महसूल विभागात ऍल्युमिनिअम, ऑपरेटिंग महसूल, सेल ऑफ सर्विसेस यांचा समावेश आहे.

सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ५६५०४.००/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून त्यात मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत १७.५६% ची वाढ झाली आहे. सप्टेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफा रक्कम रु. २२०३.००/- कोटी आहे.

हिंदाल्को इंडस्ट्रीज कंपनीत प्रमोटर होल्डिंग ३४.६४%, FII २४.७६% ,DII २१.५२% आहे.

Hindalco
Hindalco

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *