पेटीएमला रु. ५७१/- कोटींचा तोटा I
पेटीएमला रु. ५७१/- कोटींचा तोटा
डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला महसुलात ७६% ची वाढ झाली आहे. सप्टेंबर अखेर तिमाहीत महसूल रु. १९१४/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०८६/- कोटी होती. कंपनीला रु. ५७१/- कोटींचा निव्वळ तोटा झाला असून कर्मचारी खर्च व पेमेंट प्रोसेसिंग चार्जेस मध्ये वाढ झाली आहे. अँप युसेज व डिवाइस सब्स्क्रिप्शन मधून महसूल ५५.६% ने वाढला असून हि रक्कम रु. ११७३/- कोटी आहे. या तिमाहीत कंपनीने रु. ७३१३/- कोटींचे कर्ज वितरण केले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


