नायकाला नफ्यात ३३% ची वाढ I
नायकाला नफ्यात ३३% ची वाढ
नायकाला पहिल्या तिमाहीत नफ्यात ३३% ची वाढ
नायका ला जून तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ३३% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४.५५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३.४१% आहे.
पहिल्या तिमाहीत महसुलात ४१% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ११४८.४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ८१७/- कोटी आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न ७१% ने वाढले असून हि रक्कम रु. ४६/- कोटी आहे. एकूण उत्पन्न मार्जिन ४% ने वाढले असून ३.३% आहे.
एकूण प्रॉफिट मार्जिन ३८० bps ने वाढले आहे. कंपनीचे ५२ शहरांमध्ये ११२ स्टोअर्स आहेत.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


