मिंडा इंडस्ट्रीजला रु. १५६/- कोटी नफा I Minda Industries profit of Rs. 156/- Crore I
मिंडा इंडस्ट्रीजला रु. १५६/- कोटी नफा
ऑटो कंपोनंट बनविणारी कंपनी मिंडा इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ५% ची घट झाली असून हि रक्कम रु. १५६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १६४/- कोटी होती. या तिमाहीत एकूण ऑपरेटिंग महसूल रु. २४१५/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२३८/- कोटी होती. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु.४१३/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४८/- कोटी होती. मागील वर्षीचे तुलनेत नफ्यात ६६% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo