महिंद्रा अँन्ड महिंद्राला नफ्यात ४६% ची वाढ I
महिंद्रा अँन्ड महिंद्राला नफ्यात ४६% ची वाढ
महिंद्रा अँन्ड महिंद्राने (M & M) दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला निव्वळ नफ्यात ४६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २०९०/- कोटी आहे.कंपनीचा महसूल ५७% ने वाढला असून हि रक्कम रु. २०,८३९/- कोटी आहे. हा कंपनीचा सर्वाधिक तिमाहीचा महसूल असल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीचे एकूण उत्पन्न ५०% ने वाढले असून हि रक्कम रु. २४९६/- कोटी आहे. या तिमाहीत कंपनीने १,७४,०९८ युनिट्स ची विक्री केली आहे.ऑपरेटिंग मार्जिन १२.४७% ने घटले असून ऑटो व फार्म विभागात कंपनीने सर्वाधिक महसूल मिळवला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


