जेके टायर इंडस्ट्रीजला रु. ३८/- कोटी नफा I J K Tyre profit of Rs. 38/- Crore I
जेके टायर इंडस्ट्रीजला रु. ३८/- कोटी नफा
जेके टायर इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर चौथ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ८०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३८.२२/- कोटी आहे. इनपुट कॉस्ट मध्ये वाढ झाल्याने खर्च वाढल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १९४.९६/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ३३११.८३/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २९२७.२८/- कोटी होती. एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ३२८०.७८/- कोटी आहे. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु. २०१.२४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo