इन्फोसिसला रु. ५३६०/- कोटी नफा I

इन्फोसिसला रु. ५३६०/- कोटी नफा

इन्फोसिसला पहिल्या तिमाहीत नफ्यात ३.२% ची वाढ

आयटी कंपनी इन्फोसिस ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ३.१७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५३६०/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५१९५/- कोटी होती.

कंपनीला पहिल्या तिमाहीत एकूण महसूल रु. ३४,४७०/- कोटी आहे. महसुलात २३.६% ची वाढ झाली आहे.

ऑपरेटिंग मार्जिन २०.१% आहे. कंपनीचा मार्केट शेअर सातत्याने वाढत असून डिजिटल क्षेत्रात संधी मिळत आहेत. डिजिटल विभागात एकूण महसूलच्या तुलनेत ६१.० % चे योगदान आहे

Infosys August 2022
Infosys August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *