इंडसइंड बँकेला रु. १६०३/- कोटी नफा I
इंडसइंड बँकेला रु. १६०३/- कोटी नफा
इंडसइंड बँकेला नफ्यात ६४% ची वाढ
इंडसइंड बँकेने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ६४.४४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १६०३.२९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ९७४.९५/- कोटी होती.
या तिमाहीत व्याजातून उत्पन्न ८.०१% ने वाढले असून हि रक्कम रु. ८१८१.७७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ७५७४.७०/- कोटी होती.
तरतूद रु. १२५०.९९/- कोटींची असून मार्च अखेर तिमाहीत हि रक्कम रु. १४६१.६२/- कोटी होती.
एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.३५% असून एकूण डिपॉझिट मध्ये १३% ची वाढ झाली आहे. हि रक्कम रु. ३,०३,०९४/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



