इंडिया सिमेंटला रु.२३/- कोटींचा तोटा I India Cements made loss of Rs. 23/- Crore I

इंडिया सिमेंटला रु.२३/- कोटींचा तोटा

द इंडिया सिमेंट लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२१ अखेर तिमाहीत रु. २३.७१/- कोटींचा निव्वळ तोटा झाला असून कच्या मालाचा किमती वाढल्याने हा तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.७१.६३/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु. ३८.९८/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२२.०४/- कोटी होती. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु. १३९६.७२/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १४६१.४४/- कोटी होती.

India Cements June 2022
India Cements June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *