आय सी आय सी आय लोंबार्डला रु. ३४९/- कोटी नफा I
आय सी आय सी आय लोंबार्डला रु. ३४९/- कोटी नफा
आय सी आय सी आय लोंबार्डला पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ८०% ची वाढ
ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी ने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ८०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३४९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १९४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
एकूण नफा ८०.१% ने वाढला असून रु. ४६५/- कोटी आहे. निव्वळ नफा रु. ३४९/- कोटी आहे.
या तिमाहीत एकूण डायरेक्ट प्रिमिअम इन्कम २८.२% ने वाढले असून रु. ५३७०/- कोटी आहे.
हि कंपनी मोटर, हेल्थ, क्रॉप, फायर, मारिन या क्षेत्रात इन्शुरन्स चे काम करते.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड



