हिंदाल्कोला रु. ३८५१/- कोटी नफा I Hindalco profit of Rs. 3851/- Crore I

हिंदाल्कोला रु. ३८५१/- कोटी नफा

हिंदाल्कोला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ

हिंदाल्को इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ३८५१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९२८/- कोटी होती. या तिमाहीत महसुलात ३८% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५५,७६४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४०,५०७/- कोटी होती. एकूण उत्पन्न ३०% ने वाढले असून हि रक्कम रु. ७५९७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५८४५/- कोटी होती. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक , सतीश पै यांनी सांगितले कि, आमची कंपनी हि जगातील सर्वात कमी दरात ऍल्युमिनिअम बविणारी व सर्वाधिक मार्जिन मिळवणारी कंपनी असेल.

Hindalco June 2022
Hindalco June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *