HDFC बँकेला बाय कॉल I

HDFC बँकेला बाय कॉल

प्रभुदास लीलाधर कंपनीने HDFC बँकेला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. १८००/- आहे. सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. १४३६.८५/- आहे. अपेक्षित किंमत गाठण्यास कंपनीने १ वर्ष कालावधी दिला आहे.

हि कंपनी १९९४ मध्ये स्थापन झाली असून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. मार्केट कॅपिटलायझेशन रु. ७९८१८९.२३/- कोटी आहे. जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ४४२०२.३२/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून मागील वर्षीचे तिमाहीचे तुलनेत त्यात १३.५३% ची वाढ झाली आहे. व हि रक्कम रु. ३८९३३.६३/- कोटी आहे.

HDFC बँक या कंपनीत प्रमोटर होल्डिंग २५.७३% ,FII ४०.२६% ,DII १९.१६% आहे.

hdfc bank
hdfc bank

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *