सर्वसामान्यांची होरपळ सुरूच I घरगुती वापराच्या वस्तूंवर ५ टक्के जी एस टी (वस्तू व सेवा कर) I
सर्वसामान्यांची होरपळ सुरूच
- सर्वसामान्यांचे महिन्याच्या खर्चाचे गणित बिघडणार
- घरगुती वापराच्या वस्तू होणार महाग
- घरगुती वापराच्या वस्तूंवर ५ टक्के जी एस टी (वस्तू व सेवा कर)
- प्री-पॅकेज केलेले आणि लेबल केलेले मांस आणि मासे, दही, लस्सी, पनीर, मध, धान्य, पाच हजार रुपयांच्यावर असलेल्या रुग्णालयातील खोली, छपाई, लेखन किंवा शाई, सोलर वॉटर हिटर
- सोलर वॉटर हिटर, एक हजार रुपयांपर्यंतच्या हॉटेल खोल्या, तयार लेदर आणि कंपोझिशन लेदर, नकाशे, ऍटलास आणि ग्लोबवर १२ टक्के जी एस टी
- इलेक्ट्रिक वॉटर पंप, एल ई डी लाईट, फिक्स्चर आणि एल ई डी दिवे, ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काटे यांच्यावर १८ टक्के जी एस टी
- रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्मशानभूमी इत्यादींच्या करारांवर १८ टक्के जी एस टी
- गिरण्या, पवनचक्की, पाणचक्की यांमधील धान्याची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांवर जी एस टी लागू
- अंडी, फळे किंवा इतर कृषी उत्पादने आणि त्यांची साफसफाई, वर्गीकरण किंवा प्रतवारी करण्यासाठी यंत्रे आणि डेअरी उद्योगात वापरल्या जाणार्या यंत्रांवर १८ टक्के जी एस टी
- सरकारला पाच टक्के जी एस टीचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी देशभर आंदोलन होतील – श्री ललित गांधी, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi