गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती – फोर्ब्स I

गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती – फोर्ब्स

अदानींची एकूण संपत्ती सुमारे १५० अब्ज डॉलर

मुकेश अंबानी दुसऱ्या क्रमांकावर

मुकेश अंबानीची एकूण संपत्ती सुमारे ८८ अब्ज डॉलर

राधाकृष्ण दमानी आणि कुटुंब २७.६ अब्ज डॉलरसह तिसऱ्या क्रमांकावर

सायरस पूनावाला – २१.५ अब्ज डॉलरसह चौथ्या क्रमांकावर

शिव नाडर – २१.४ अब्ज डॉलरसह पाचव्या क्रमांकावर

भारतातील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत वर्षभरात २५ बिलियन डॉलरची वाढ

Gautam Adani oct 2022
Gautam Adani oct 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *