ब्रिटानिया इंडस्ट्रीजला नफ्यात २८.५% ची वाढ I
ब्रिटानिया इंडस्ट्रीजला नफ्यात २८.५% ची वाढ
बेकरी फूड कंपनी ब्रिटानिया इंडस्टीजने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात २८.४७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४९०.५८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३८१.८४/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग महसूल २१.४०% ने वाढला असून हि रक्कम रु. ४३७९.६१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३६०७.३७/- कोटी होती. एकूण खर्च २०.२५% ने वाढला असून हि रक्कम रु. ३७७३.७१/- कोटी आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स

