Breaking News – २.६३ लाख कोटी रुपये कर परतावा !
२.६३ लाख कोटी रुपये कर परतावा
कोरोना तसेच लाॅकडाउनच्या कारणामुळे अर्थ मंत्रालयाने वस्तू आणि सेवाकर आणि कस्टमच्या करदात्यांचा कर परतावा तातडीने देण्याचे आदेश दिले होते. यामुळे एक लाख व्यावसायिक आणि सुक्ष्म, लघु, मध्यम दिलासा मिळाला.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत २.३८ कोटी करदात्यांना २.६२ लाख कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. मागील आर्थिक वर्षातील १.८३ लाख कोटी रुपयांच्या एकूण परताव्याच्या तुलनेत यावर्षी जवळपास ४३.२ टक्के वाढ झाली आहे.
प्रत्यक्ष कर मंडळाने २,३४,२७,४१८ प्रकरणांमध्ये ८७,७४९ कोटी रुपयांचे प्राप्तिकर परतावे दिले आहेत. तर ३,४६,१६४ प्रकरणांमध्ये १,७४,५७६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर परतावे देण्यात आले आहेत.
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R