बाटा इंडियाला नफ्यात ४७% ची वाढ I

बाटा इंडियाला नफ्यात ४७% ची वाढ

शुमेकर कंपनी बाटा इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ४७.४४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५४.८२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३७.१८/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ३५.११% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८२९.७५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६१४.१२/- कोटी होती. या तिमाहीत एकूण खर्च रक्कम रु. ७६९.५६/- कोटी आहे.

Bata
Bata

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *