एशियन पेंटला रु. १०१६/- कोटी नफा I
एशियन पेंटला रु. १०१६/- कोटी नफा
एशियन पेंटला नफ्यात ७९% ची वाढ
एशियन पेंट ने दिलेल्या माहितीनुसार , जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ७८.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०१६.९३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५६८.५०/- कोटी होती.
एकूण विक्रीत ५५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८५७८.८८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५५३४.८७/- कोटी होती.
या तिमाहीत मागणीत वाढ व उत्पादनात वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
बाथ फिटिंग बिझनेस मध्ये विक्री वाढली असून किचन बिझनेस मध्ये विक्रीत ६८.३% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


