अशोक लेलॅन्डला रु.१९९/- कोटींचा निव्वळ नफा I
अशोक लेलॅन्डला रु.१९९/- कोटींचा निव्वळ नफा
हिंदुजा ग्रुप च्या अशोक लेलॅन्ड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत रु. १९९/- कोटींचा निव्वळ नफा झाला असून विविध विभागात उत्तम विक्री झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु . ८३/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. या तिमाहीत एकूण महसूल रु. ८२६६/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४५८/- कोटी होती. मिडीयम व हेव्ही कमर्शिअल विभागात एकूण उत्पादन वाढले असून या तिमाहीत २५,४७५ युनिट्स चे उत्पादन झाले आहे. कंपनीच्या मार्केट शेअर मध्ये ९.६% ची वाढ झाली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


