Answer Voting Poll & Win 2 I

Answer Voting Poll & Win 2 I

तुम्ही भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) मध्ये पैसे गुंतवता का ?

व्होटिंग केल्यानंतर आपले नाव व सोबत मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. उदा. श्री जीवन सुतारे ९८९८९८९८९८

३० नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री व्होटिंग बंद होईल व व्होट केलेल्यांमधील एकाची निवड करण्यात येईल व शेअर मार्केटवरील पुस्तके, ‘भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे, व शेअर ‘ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे’ हि दोन पुस्तके मोफत देण्यात येतील. धन्यवाद !

अर्थसंकेत व्होटिंग पोल ‘तुम्ही पैसे कुठे गुंतवता ?’ चे विजेते आहेत श्री अविनाश रामदास सुरोशी, रायते गाव, कल्याण.

अर्थसंकेत व्होटिंग पोल मध्ये सहभागी व्हा आणि जिंका शेअर मार्केटवरील पुस्तके मोफत I

व्होटिंग केल्यानंतर आपले नाव व सोबत मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. उदा. श्री जीवन सुतारे ९८९८९८९८९८

This poll question will be used for general analytical use only. By submitting your answer you agree with terms and conditions.

भविष्य निर्वाह निधी अर्थात Provident Fund मध्ये नोकरी करणारे तसेच व्यवसाय करणारे सुद्धा गुंतवणूक करून शकतात. भविष्य निर्वाह निधी खात्याचा किमान कालावधी १५ वर्षांचा असतो, जो तुमच्या इच्छेनुसार पाच वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवला जाऊ शकतो. भविष्य निर्वाह निधी खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षासाठी किमान ५०० रुपये आणि कमाल १५०,००० रुपये आहे. गुंतवणूक एकरकमी किंवा जास्तीत जास्त १२ हप्त्यांमध्ये केली जाऊ शकते. खाते फक्त एका व्यक्तीच्या नावावर असू शकते. भविष्य निर्वाह निधी खात्याला भारत सरकारचे पाठबळ असल्याने, ते हमी असलेला, जोखीममुक्त निश्चित परतावा तसेच संपूर्ण भांडवली संरक्षण देते. लहान मुलांचे सुद्धा भविष्य निर्वाह निधी खाते सुरु करता येते.

vote & win 27th Nov 2022
vote & win 27th Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *