२०२२ मध्ये गौतम अदानींना मिळाले सर्वाधिक लाभ I
२०२२ मध्ये गौतम अदानींना मिळाले सर्वाधिक लाभ
२०२२ आर्थिक वर्षात अदानी ग्रुप स्टॉक नि सर्वाधिक नफा मिळवत जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. तर सर्वाधिक नफा कमवणारे ते जगात प्रथम क्रमांकावर आहेत.
ब्लूमबर्ग मिलेनिअर इंडेक्सच्या जगातील ५०० श्रीमंतांच्या यादीत अदानींची मालमत्ता $४७ बिलियन आहे. ते अहमदाबाद मधील उद्योजक असून त्यांच्या मालमत्तेचे मूल्यांकन $१२४ बिलियन आहे. तर मस्क यांची मालमत्ता $१५६ बिलियन , बर्नार्ड अरनॉल्ट यांची मालमत्ता $१६३ बिलियन आहे.
मागील वर्षी त्यांनी अंबुजा सिमेंट व ACC सिमेंट चे मालकी हक्क मिळवत भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक झाले आहेत.
आता ते मीडिया ब्रॉडकास्टर NDTV चे मालकी हक्क मिळवणार आहेत.
व्यवसायीक ग्रुपचे ध्येय हे जेव्हा देशाच्या ध्येयाशी मिळते तेव्हा प्रगती निश्चित असते असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- वुमन ऑफ इम्पॅक्ट – प्रभावशाली महिलांचा सन्मान
- Grand Success of Sydenham’s Management Conclave 2024
- गोदरेज अँड बॉयसचे मुंबईच्या भूमिगत मेट्रोमध्ये योगदान
- Sydenham College Management Conclave ’24
- आजचे मार्केट अपडेट – 23 ऑगस्ट 2024 – सेन्सेक्स 33 अंकांनी वाढला आणि 81,086 वर बंद झाला: निफ्टी देखील 11 अंकांनी वाढला|Share market news in marathi