बिटकॉईन पहिल्यांदाच ५०,००० डॉलर्सच्या वर

बिटकॉईन पहिल्यांदाच ५०,००० डॉलर्सच्या वर

जगातील सर्वात मोठी क्रिप्टो करन्सी मुख्य प्रवाहातील गुंतवणूकदारांमध्ये मान्यता मिळवत असल्याची चिन्हे पाहून उत्साहाची लहेर उठली व मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी बिटकॉईन ५०,००० डॉलर्सच्या वर गेला.

बिटकॉईनने ५०,६०२ डॉलर्सच्या नवीन उच्चांकावर झेप घेतली. बिटकॉइन मध्ये यावर्षी आतापर्यंत ७२ टक्के इतकी वाढ झाली आहे

इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने सांगितले की, बिटकॉइनमध्ये १.५ अब्ज डॉलर्स गुंतवले आहेत. तसेच हे चलन कर खरेदी साठी स्वीकारले जाईल असेही ते म्हणाले.

Bitcoin 50k dollars
Bitcoin 50k dollars

Helicopter Book Launch Mrs. Rachna Bagwe I हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन डॉ अमित बागवे विश्वविक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *