आदित्य बिर्ला फॅशन अँन्ड रिटेलला रु. ३१/- कोटींचा नफा I ABFRL profit of Rs. 31/- Crore I
आदित्य बिर्ला फॅशन अँन्ड रिटेलला रु. ३१/- कोटींचा नफा
आदित्य बिर्ला फॅशन अँन्ड रिटेलला मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात २५.३% ची वाढ
आदित्य बिर्ला फॅशन अँन्ड रिटेल लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ३१.९०/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला असून मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १९५.८६/- कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. ऑपरेटिंग महसुलात २५.३२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २२८२.८३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८२१.५८/- कोटी होती. या तिमाहीत एकूण खर्च १५.५८% ने वाढला असून रु. २२६६.०६/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९६०.४७/-कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo