अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष ‘राजगुरु दुर्स’
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५ – पर्यटन विशेष
सहभागी ब्रँड – ‘राजगुरु दुर्स’
मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी स्थापन झालेल्या ‘राजगुरु टूर्स’ला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. पर्यटकांच्या प्रेम आणि विश्वासामुळे देश विदेशात ७५० हुन अधिक सहली त्यांनी आयोजित केल्या आहेत. २२,००० हुन अधिक पर्यटकांना सेवा देणाऱ्या ‘राजगुरु टूर्स’ची खासियत म्हणजे माफक किंमतीत उच्च दर्जा व उत्कृष्ट नियोजन.
देश – विदेशात सहली, पासपोर्ट, व्हिसा, हॉटेल बुकिंग, Rent a Car, हनिमून टूर्स, धार्मिक सहली, ज्येष्ठ नागरीक व महिलांसाठी विशेष सहली, Tailormade Packages यामुळे सर्व सुविधा आज ‘राजगुरु टुर्स’कडे उपलब्ध आहेत.
जिव्हाळा जपणारी माणसं ही ‘राजगुरु दुर्स’ची Tagline आहे. ज्येष्ठांची व लान मुलांची काळजी हा राजगुरु टूर्सचा USP आहे. सध्याच्या प्रचंड महागाईच्या काळात भविष्यात ‘राजगुरु टूर्स’ हे पर्यटकांसाठी मोठं आशास्थान असेल.
‘राजगुरु टूर्स’ संपर्क – ९३२२२३१२१६ / ९१३७४३५८१७
अर्थसंकेत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२५
तुम्ही तयार आहात ना ?
अनेक बक्षिस आणि कार्यक्रमाची तिकिटं जिंकण्याची संधी !
Vote and Win prizes.
Whatsapp your name_RT to 8082349822
rsvp – 8082349822

